नोबेल २०२०- विज्ञान वार्ता १ (Video)

२०२० च्या नोबेल विजेत्या संशोधनांची मराठीत, सोप्या भाषेत माहिती. वैद्यकीय, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांतील कोणत्या क्रांतिकारी संशोधनांचा यंदा गौरव झाला आहे, नक्की पाहा ‘मराठी विज्ञान’ची विज्ञान वार्ता. लेखन, ध्वनी: मयुरेश प्रभुणे  संगीत क्रेडीट: mixkit-piano-reflections-22


SHOW LESS


Please follow and like us:
Pin Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email