स्वदेशी शस्त्रास्त्र विकास : एआरडीई – डीआरडीओ

पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (एआरडीई) या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) अंतर्गत असणाऱ्या संस्थेला एक सप्टेंबर २०१८ रोजी साठ वर्षे पूर्ण झाली. सहा दशकांच्या कालावधीत एआरडीईने देशाला शस्त्रास्त्र क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे. हलक्या रायफलपासून एका सेकंदात ७२ रॉकेटचा मारा करणाऱ्या पिनाकापर्यंत एआरडीईने विकसित केलेल्या आयुधांची माहिती देणारा संशोधनचा एक्स्लुझिव्ह व्हिडीओ. तज्ज्ञ : काशीनाथ देवधर, वरीष्ठ शास्त्रज्ञ- एआरडीई, पुणे

Please follow and like us:
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *