Preesha Dhanwate, Sanshodhan 8 December 2022 2022 was an odd year, a resume switch for the civilization. This year had its fair share of disasters and disruptions (natural and man-made alike), nonetheless…
Category: Astronomy
एक मे रोजी दिसणार गुरू – शुक्र युती
येत्या रविवारी (एक मे) पहाटे आकाशप्रेमींना गुरू आणि शुक्र या तेजस्वी ग्रहांची युती (Conjunction) पाहायला मिळणार आहे. यावेळी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून अर्धा अंशांपेक्षा कमी अंतरावर येणार असून, टेलिस्कोपच्या एकाच दृश्यात गुरू, त्याचे चार चंद्र आणि शुक्राची कला असे दुर्मीळ दृश्य पाहता येईल.
शनिवारी दिसणार चंद्र- मंगळाचे पिधान
– अरविंद परांजपे (संचालक, नेहरू तारांगण, मुंबई) येत्या शनिवारी संध्याकाळी (१७ एप्रिल) आकाशप्रेमींना पश्चिम आकाशात चंद्र आणि मंगळाचे पिधान (Occultation) बघायला मिळेल. हे एकप्रकारचे ग्रहणच (Eclipse) असून, सूर्यग्रहण ज्याप्रकारे पृथ्वीच्या विशिष्ट…
नासा आणणार लघुग्रहाचे अवशेष
ओसायरस रेक्स मोहिमेची सविस्तर माहिती संशोधन, २० ऑक्टोबर २०२० कोट्यवधी किलोमीटर दूर असलेल्या एका लघुग्रहावरून माती, खडे जमा करून ती पृथ्वीवर आणण्याचा प्रयोग अमेरिकी अवकाश संशोधन संस्था – नासातर्फे प्रथमच करण्यात येत आहे. भारतीय प्रमाण…
संध्याकाळच्या आकाशात निओवाईज धूमकेतूचे आगमन
संशोधन, १३ जुलै २०२० सुमारे तीन हजार वर्षे सूर्याच्या दिशेने प्रवास करून आलेला निओवाईज नावाचा धूमकेतू सध्या जगभरातील आकाशप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सोशल मिडीयावरही आकाशातील या पाहुण्याचे फोटोग्राफ व्हायरल होत आहेत. आपल्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत परतीच्या वाटेवर…
अशी आहे स्पेस एक्सची मानवी अवकाश मोहीम
मयुरेश प्रभुणे, ३० मे २०२० स्पेस एक्स या अमेरिकी कंपनीने विकसित केलेल्या ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेचे प्रक्षेपण भारतीय प्रमाण वेळेनुसार ३१ मेच्या पहाटे १२:५२ ला पार पडणार आहे. दोन ॲस्ट्रोनॉटचा समावेश असलेली क्रू ड्रॅगन ही अवकाशकुपी फाल्कन ९…
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत आहे का?
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होऊन उपग्रहांवर त्याचा परिणाम होण्याच्या बातम्या गेले काही दिवस व्हायरल होत आहेत. काय आहे नक्की हा प्रकार? संशोधन, २८ मे २०२० पृथ्वीच्या मुख्य केंद्राभोवती लोह आणि निकेलच्या तप्त रसाचे आवरण आहे….
दीर्घिकेभोवतीच्या हायड्रोजन कडीचा शोध (Video)
पृथ्वीपासून २६ कोटी प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या एका दीर्घिकेभोवती (गॅलेक्झी) फिरणाऱ्या महाकाय वायुरूपी कडीचा शोध पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सच्या (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी लावला आहे. नारायणगाव जवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (जीएमआरटी) वापर करून सिंह…