संशोधन, ५ फेब्रुवारी २०२३ आयसरमधील मानद शास्त्रज्ञ प्रा. दीपक धर यांना पद्मभूषण, तर संस्थेचे पहिले संचालक प्रा. के. एन. गणेश यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला. भौतिकशास्त्रातील प्रतिष्ठित बोल्ट्झमन पारितोषिकाचे मानकरी…
Category: Physics
होय मॉन्सूनचे आगमन झाले आहे !
अफवांवर विश्वास ठेवू नका.– मयुरेश प्रभुणे, २१ जून २०२१—————-जूनमध्ये मॉन्सूनची केरळपासून उत्तर दिशेने प्रगती होत असताना दरवर्षी महाराष्ट्रात मोठा पाऊस होतो असे नाही. सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यावर नंतर दडी मारल्याच्या घटना अनेकदा…
काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प ग्रीडशी जोडला
संशोधन अपडेट: १० जानेवारी २०२० पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या गुजरातमधील काक्रापार ॲटोमिक पॉवर प्रोजेक्ट ३ (कॅप ३) या अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला रविवारी यशस्वीपणे ग्रीडशी जोडण्यात आले. ७०० मेगावॉट क्षमतेचा हा अणुऊर्जा प्रकल्प ‘प्रेशराइज्ड हेव्ही वॉटर रिॲक्टर’वर (पीएचडब्ल्यूआर) आधारलेला…
संध्याकाळच्या आकाशात निओवाईज धूमकेतूचे आगमन
संशोधन, १३ जुलै २०२० सुमारे तीन हजार वर्षे सूर्याच्या दिशेने प्रवास करून आलेला निओवाईज नावाचा धूमकेतू सध्या जगभरातील आकाशप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सोशल मिडीयावरही आकाशातील या पाहुण्याचे फोटोग्राफ व्हायरल होत आहेत. आपल्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत परतीच्या वाटेवर…
अशी आहे स्पेस एक्सची मानवी अवकाश मोहीम
मयुरेश प्रभुणे, ३० मे २०२० स्पेस एक्स या अमेरिकी कंपनीने विकसित केलेल्या ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेचे प्रक्षेपण भारतीय प्रमाण वेळेनुसार ३१ मेच्या पहाटे १२:५२ ला पार पडणार आहे. दोन ॲस्ट्रोनॉटचा समावेश असलेली क्रू ड्रॅगन ही अवकाशकुपी फाल्कन ९…
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत आहे का?
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होऊन उपग्रहांवर त्याचा परिणाम होण्याच्या बातम्या गेले काही दिवस व्हायरल होत आहेत. काय आहे नक्की हा प्रकार? संशोधन, २८ मे २०२० पृथ्वीच्या मुख्य केंद्राभोवती लोह आणि निकेलच्या तप्त रसाचे आवरण आहे….
New IISc study sheds light on how fish swim in groups
Sanshodhan, 3 March 2020 While studying how animals behave in groups, such as fish schools or bird flocks, researchers tend to discard “noise” – essentially statistical deviations from expected patterns. It is…