संशोधन रिपोर्ट, ३ ऑक्टोबर २०१८ “सजीवांच्या पेशींमध्ये होणारे बिघाड अनेक रोगांसाठी कारणीभूत ठरतात. प्रथिनांच्या (प्रोटिन्स) संरचनेचा अभ्यास केल्यास अशा रोगांवरील उपचार शक्य होतील,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आयसर, पुणेचे संचालक डॉ. जयंत उदगावकार यांनी गुरुवारी केले. इंडिया…
Category: Space Science
पार्कर सोलार प्रोब: नासाची सूर्याला गवसणी घालणारी मोहीम
सहा दशकांच्या प्रयत्नांतून सूर्याला गवसणी घालणारी आणि त्याच्या वातावरणाचे रहस्य उलगडणारी मोहीम आता प्रत्यक्षात येत आहे. सूर्याच्या अतितप्त वातावरणात काम करू शकणाऱ्या यंत्रणा प्रत्यक्षात आणणे हे विज्ञान- तंत्रज्ञानाचे मोठे यश आहे. पार्कर…
पृथ्वीजवळ आलेला मंगळ बघाच !
असा मंगळ यानंतर २०३५ मध्ये दिसेल संशोधन, ३१ जुलै २०१८ खग्रास चंद्रग्रहण आणि मंगळाची प्रतियुती ढगाळ हवामानामुळे महाराष्ट्रातून बहुतेकांना दिसू शकली नाही. मात्र, आकाश आता अंशतः ढगाळ असल्यामुळे पृथ्वीच्या जवळ आलेल्या मंगळाचे तेजस्वी दर्शन येत्या काही दिवसांत आकाशप्रेमींना…
‘एका व्यक्तीचे लहान पाऊल, मानव जातीची प्रचंड झेप’
मयुरेश प्रभुणे पहिला उपग्रह, पहिला माणूस अवकाशात पाठवून रशियाने अमेरिकेवर आघाडी घेतली असताना २५ मे १९६१ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी राष्ट्राला आवाहन केले, ‘चालू दशक संपण्याआधी चंद्रावर माणसाला पाठवून पुन्हा…
अवकाशवीरांचा बचाव करणारी इस्रोची चाचणी यशस्वी
मानवी अवकाश मोहिमेसाठी आवश्यक ‘क्रू एस्केप सिस्टीम’ विकसित संशोधन, ५ जुलै, २०१८ —– मानवी अवकाश मोहीमेच्या सुरक्षेचा महत्वाचा भाग असणाऱ्या ‘क्रू एस्केप सिस्टीम’च्या तंत्रज्ञानाची भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) श्रीहरीकोटा येथे गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. मानवी…
इस्रोचे लिथियम आयन बॅटरीचे तंत्रज्ञान उद्योगांसाठी खुले
संशोधन, १९ जून २०१८ भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केलेले लिथियम आयन बॅटरीचे तंत्रज्ञान देशातील उद्योगांना व्यावसायिक उत्पादनासाठी खुले करण्यात आले आहे. भारताच्या उपग्रहांना ऊर्जा पुरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या आणि उच्च दर्जाच्या…
Water Worlds (Video)
Earth- the Blue Planet is known for the water. But, scientists have now found evidences of water oceans on some members of our Solar System. Research is going on to solve the…
Dr E. V. Chitnis interview on “How TV came to India” in Marathi (Video)
Dr. E. V. Chitnis’ interview on “How TV came to India” at 2nd Pune Science Film Festival’s inauguration.
डॉ. के. सिवन इस्रोचे नवे अध्यक्ष
भारतीय क्रायोजेनिक इंजिन, १०४ उपग्रहांच्या विक्रमी उड्डाणाचे शिल्पकार संशोधन, ११ जानेवारी २०१८ भारताचा अवकाश कार्यक्रम राबवणाऱ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (इस्रो) अध्यक्षपदी आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक डॉ….