आठवणीतला उल्कावर्षाव

रात्रीच्या मोकळ्या आणि निरभ्र आकाशाकडे तुम्ही बघितले तर सुमारे दर ५ ते ६ मिनीटानी आकाशाच्या कुठल्यातरी भागात एखादी उल्का आपल्याला दिसतेच.  असं वाटत की जणू काही या हजारो ताऱ्यातील एक तारच निखळून … Continue reading आठवणीतला उल्कावर्षाव