विज्ञानाची जादूनगरी: बेल लॅब

रुचिरा सावंत एक खूप छान जाहिरात लागायची मध्यंतरी दूरदर्शनवर. एक मुलगी कुठल्याशा पंचतारांकित हॉटेलमध्ये ऑफिसच्या कामानिमित्त उतरते. खिडकीतून दिसणारा फेसाळणारा, मुक्त निनाद करणारा समुद्र, तिची आलिशान रूम ती आपल्या आईबाबांना खूप कौतुकाने … Continue reading विज्ञानाची जादूनगरी: बेल लॅब