संशोधन, १३ एप्रिल, २०२५ ————– भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या आधी अमेरिकेच्या नॅशनल ओशिओनीक अँड अॅटमॉस्फेरीक अॅडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेच्या वतीने जगभरातील…