– सायली सारोळकर सजीवांद्वारे होणारी प्रकाशाची निर्मिती आणि त्याचे उत्सर्जन म्हणजे बायोल्युमिनसन्स. यालाच मराठीत जीवदीप्ती असे म्हणतात. काजवे हे जीवदीप्तीचे एक उदाहरण! त्याशिवाय इतर अनेक जीवांमध्ये प्रकाशाची निर्मिती आणि उत्सर्जनाचा हा अविष्कार दिसून येतो….