सोनल थोरवे, संशोधन, १३ जुलै २०२३ सप्टेंबर २०१९ मध्ये चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लॅण्डरला चंद्रावर उतरवण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यानंतर चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी चांद्रयान ३ मोहिमेची आखणी करण्यात आली. चार…
Category: Space Science
‘इस्रो’च्या शास्त्रज्ञाला ‘देशद्रोही’ ठरवण्यात आले होते.. त्याची गोष्ट !
मयुरेश प्रभुणे, ५ मार्च २०२१ २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नात यान प्रस्थापित करणारा भारत जगातील पहिलाच देश ठरला. त्याआधी २००८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर यान पाठवण्याचा विक्रमही भारताने केला…
विमानाला जोडलेल्या रॉकेटने केले उपग्रहांचे प्रक्षेपण
संशोधन अपडेट, १९ जानेवारी २०२० अमेरिकेतील व्हर्जिन ऑर्बिट या कंपनीने विमानाला जोडलेल्या रॉकेटच्या साह्याने नुकतेच दहा क्यूब सॅटेलाईटचे हवेतून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. लाँच डेमो २ असे या मोहिमेचे नामकरण करण्यात आले होते. रॉकेटच्या हवाई प्रक्षेपणाचे हे…
नासा आणणार लघुग्रहाचे अवशेष
ओसायरस रेक्स मोहिमेची सविस्तर माहिती संशोधन, २० ऑक्टोबर २०२० कोट्यवधी किलोमीटर दूर असलेल्या एका लघुग्रहावरून माती, खडे जमा करून ती पृथ्वीवर आणण्याचा प्रयोग अमेरिकी अवकाश संशोधन संस्था – नासातर्फे प्रथमच करण्यात येत आहे. भारतीय प्रमाण…
अशी आहे स्पेस एक्सची मानवी अवकाश मोहीम
मयुरेश प्रभुणे, ३० मे २०२० स्पेस एक्स या अमेरिकी कंपनीने विकसित केलेल्या ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेचे प्रक्षेपण भारतीय प्रमाण वेळेनुसार ३१ मेच्या पहाटे १२:५२ ला पार पडणार आहे. दोन ॲस्ट्रोनॉटचा समावेश असलेली क्रू ड्रॅगन ही अवकाशकुपी फाल्कन ९…
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत आहे का?
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होऊन उपग्रहांवर त्याचा परिणाम होण्याच्या बातम्या गेले काही दिवस व्हायरल होत आहेत. काय आहे नक्की हा प्रकार? संशोधन, २८ मे २०२० पृथ्वीच्या मुख्य केंद्राभोवती लोह आणि निकेलच्या तप्त रसाचे आवरण आहे….
चांदोमामा ते चांद्रयान
मयुरेश प्रभुणे आजपर्यंतच्या इतिहासात माणसाकडून सर्वाधिक वेळेला पाहिले गेलेले आकाशातील घटक म्हणजे सूर्य आणि चंद्र. इतर ग्रह- ताऱ्यांच्या तुलनेत सूर्य- चंद्राचा मोठा आकार, प्रखर तेजस्विता यांमुळे स्वाभाविकपणे जमिनीवर राहणाऱ्या माणसाचे आकाशाकडे लक्ष्य वेधले जाते. गुहेत राहणाऱ्या…
जाळ्यात अडकले आकाश !
– मयुरेश प्रभुणे ‘विज्ञान शाप की वरदान’ या विषयावर आपण शाळेत निबंध लिहिले असतीलच. विसाव्या शतकातील विज्ञान कथांमधून किंवा साय-फाय चित्रपटांमधून एकविसाव्या शतकात यंत्रे मानवांवर कसा विजय मिळवतील याच्या रंगवलेल्या ‘अतिशयोक्त’ कल्पनाही आपल्याला आठवत असतील. अशीच एक…
International Day of Light
Akshata Pawar 16 May 2019 Light is a natural phenomena which helps to impart vision ability to our eyes. Light plays a major role in our life. The primary light source on…