‘चांद्रयान ३’ च्या Chandrayaan 3 यशानंतर भारताच्या ‘आदित्य एल १’ Aditya L1 या सौर वेधशाळेचे यशस्वी प्रक्षेपण झाले. आदित्य एल १ मोहीम पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटरवर असलेल्या लॅग्रेंज पॉईंट १ या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेतून सूर्याविषयी कोणती माहिती मिळेल, इस्रोच्या पुढाकाराने आणि संशोधन संस्थांच्या सहभागातून आदित्य यान कसे विकसित केले गेले, जाणून घेऊयात या ‘मराठी विज्ञान’च्या या व्हिडीओमधून. लेखन, निवेदन: सोनल थोरवे संकलन: शार्विल जोशी तज्ज्ञ सहभाग: प्रा. दुर्गेश त्रिपाठी, भूषण जोशी फोटो, व्हिडीओ, माहिती स्रोत: भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका), युरोपियन स्पेस एजन्सी (ईसा)
Please follow and like us: