नोबेल २०२०- विज्ञान वार्ता १ (Video) Posted on November 10, 2020November 10, 2020 by sanshodhanindia २०२० च्या नोबेल विजेत्या संशोधनांची मराठीत, सोप्या भाषेत माहिती. वैद्यकीय, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांतील कोणत्या क्रांतिकारी संशोधनांचा यंदा गौरव झाला आहे, नक्की पाहा ‘मराठी विज्ञान’ची विज्ञान वार्ता. लेखन, ध्वनी: मयुरेश प्रभुणे संगीत क्रेडीट: mixkit-piano-reflections-22SHOW LESS Please follow and like us: