एनसीसीएस ही संशोधन संस्था पेशी विज्ञान क्षेत्रात गेली तीन दशके कार्यरत आहे. मानवी पेशींवरील संशोधन, कर्करोग, मधुमेहावरील संशोधन, तसेच भारतीय उपखंडातील दोन लाखांहून अधिक जिवाणूंच्या संकलनासाठी एनसीसीएसची विशेष ओळख आहे. लवकरच सूक्ष्मजीवशास्त्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प एनसीसीएसच्या पुढाकाराने सुरु होणार आहे. एनसीसीएसची तीन दशकांची वाटचाल आणि आगामी संशोधन प्रकल्पांविषयी संचालक डॉ. शेखर मांडे यांच्याशी साधलेला संवाद.
https://youtu.be/HSsqyUdaBFM
Please follow and like us: