Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
  • Coordinator – Editor
  • Upcoming Events
Menu

Category: Astronomy

नासा आणणार लघुग्रहाचे अवशेष

Posted on October 20, 2020October 20, 2020 by sanshodhanindia

ओसायरस रेक्स मोहिमेची सविस्तर माहिती     संशोधन, २० ऑक्टोबर २०२०   कोट्यवधी किलोमीटर दूर असलेल्या एका लघुग्रहावरून माती, खडे जमा करून ती पृथ्वीवर आणण्याचा प्रयोग अमेरिकी अवकाश संशोधन संस्था – नासातर्फे प्रथमच करण्यात येत आहे. भारतीय प्रमाण…

संध्याकाळच्या आकाशात निओवाईज धूमकेतूचे आगमन 

Posted on July 13, 2020 by sanshodhanindia

संशोधन, १३ जुलै २०२० सुमारे तीन हजार वर्षे सूर्याच्या दिशेने प्रवास करून आलेला निओवाईज नावाचा धूमकेतू सध्या जगभरातील आकाशप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सोशल मिडीयावरही आकाशातील या पाहुण्याचे फोटोग्राफ व्हायरल होत आहेत. आपल्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत परतीच्या वाटेवर…

अशी आहे स्पेस एक्सची मानवी अवकाश मोहीम

Posted on May 30, 2020May 30, 2020 by sanshodhanindia

मयुरेश प्रभुणे, ३० मे २०२० स्पेस एक्स या अमेरिकी कंपनीने विकसित केलेल्या ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेचे प्रक्षेपण भारतीय प्रमाण वेळेनुसार ३१ मेच्या पहाटे १२:५२ ला पार पडणार आहे. दोन ॲस्ट्रोनॉटचा समावेश असलेली क्रू ड्रॅगन ही अवकाशकुपी फाल्कन ९…

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत आहे का?

Posted on May 28, 2020 by sanshodhanindia

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होऊन उपग्रहांवर त्याचा परिणाम होण्याच्या बातम्या गेले काही दिवस व्हायरल होत आहेत. काय आहे नक्की हा प्रकार? संशोधन, २८ मे २०२० पृथ्वीच्या मुख्य केंद्राभोवती लोह आणि निकेलच्या तप्त रसाचे आवरण आहे….

दीर्घिकेभोवतीच्या हायड्रोजन कडीचा शोध (Video)

Posted on January 14, 2020 by sanshodhanindia

पृथ्वीपासून २६ कोटी प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या एका दीर्घिकेभोवती (गॅलेक्झी) फिरणाऱ्या महाकाय वायुरूपी कडीचा शोध पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सच्या (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी लावला आहे. नारायणगाव जवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (जीएमआरटी) वापर करून सिंह…

चांदोमामा ते चांद्रयान

Posted on July 10, 2019 by sanshodhanindia

मयुरेश प्रभुणे आजपर्यंतच्या इतिहासात माणसाकडून सर्वाधिक वेळेला पाहिले गेलेले आकाशातील घटक म्हणजे सूर्य आणि चंद्र. इतर ग्रह- ताऱ्यांच्या तुलनेत सूर्य- चंद्राचा मोठा आकार, प्रखर तेजस्विता यांमुळे स्वाभाविकपणे जमिनीवर राहणाऱ्या माणसाचे आकाशाकडे लक्ष्य वेधले जाते. गुहेत राहणाऱ्या…

जाळ्यात अडकले आकाश !

Posted on June 4, 2019 by sanshodhanindia

– मयुरेश प्रभुणे ‘विज्ञान शाप की वरदान’ या विषयावर आपण शाळेत निबंध लिहिले असतीलच. विसाव्या शतकातील विज्ञान कथांमधून किंवा साय-फाय चित्रपटांमधून एकविसाव्या शतकात यंत्रे मानवांवर कसा विजय मिळवतील याच्या रंगवलेल्या ‘अतिशयोक्त’ कल्पनाही आपल्याला आठवत असतील. अशीच एक…

International Day of Light

Posted on May 16, 2019May 16, 2019 by sanshodhanindia

Akshata Pawar 16 May 2019 Light is a natural phenomena which helps to impart vision ability to our eyes. Light plays a major role in our life. The primary light source on…

अॅस्ट्रोसॅटची अवकाशात तीन वर्षे

Posted on October 7, 2018 by sanshodhanindia

संशोधन रिपोर्ट, ७ ऑक्टोबर २०१८ भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे (इस्त्रो) अवकाशात पाठवण्यात आलेल्या अॅस्ट्रोसॅटने अवकाशात नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली. २८ सप्टेंबर २०१५ रोजी अॅस्ट्रोसॅटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. अवकाशातील एकाच घटकाचे अनेक तरंगलहरींच्या साह्याने…

पार्कर सोलार प्रोब: नासाची सूर्याला गवसणी घालणारी मोहीम

Posted on August 30, 2018 by sanshodhanindia

सहा दशकांच्या प्रयत्नांतून सूर्याला गवसणी घालणारी आणि त्याच्या वातावरणाचे रहस्य उलगडणारी मोहीम आता प्रत्यक्षात येत आहे. सूर्याच्या अतितप्त वातावरणात काम करू शकणाऱ्या यंत्रणा प्रत्यक्षात आणणे हे विज्ञान- तंत्रज्ञानाचे मोठे यश आहे. पार्कर…

Posts navigation

Previous 1 2 3 4 Next

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=vXUQKGHAPkk

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2025 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme