असा मंगळ यानंतर २०३५ मध्ये दिसेल संशोधन, ३१ जुलै २०१८ खग्रास चंद्रग्रहण आणि मंगळाची प्रतियुती ढगाळ हवामानामुळे महाराष्ट्रातून बहुतेकांना दिसू शकली नाही. मात्र, आकाश आता अंशतः ढगाळ असल्यामुळे पृथ्वीच्या जवळ आलेल्या मंगळाचे तेजस्वी दर्शन येत्या काही दिवसांत आकाशप्रेमींना…
Category: Astronomy
‘एका व्यक्तीचे लहान पाऊल, मानव जातीची प्रचंड झेप’
मयुरेश प्रभुणे पहिला उपग्रह, पहिला माणूस अवकाशात पाठवून रशियाने अमेरिकेवर आघाडी घेतली असताना २५ मे १९६१ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी राष्ट्राला आवाहन केले, ‘चालू दशक संपण्याआधी चंद्रावर माणसाला पाठवून पुन्हा…
Water Worlds (Video)
Earth- the Blue Planet is known for the water. But, scientists have now found evidences of water oceans on some members of our Solar System. Research is going on to solve the…
Memories of Stephen Hawking by Prof. Somak Raychaudhury (Video)
Prof. Somak Raychaudhury, Director of Inter University Centre for Astronomy & Astrophysics (IUCAA- Pune), sharing his personal memories of Prof. Stephen Hawking. He is also sharing his views about Prof. Hawking’s contribution…
Dr. Somak Raychaudhury’s lecture on ‘LIGO India’ (Video)
Dr. Somak Raychaudhury, Director, IUCAA delivered lecture on ‘LIGO India’ at 2nd Pune Science Film Festival. https://youtu.be/oIvqhOO36L8
चंद्रग्रहणाबद्दल थोडक्यात आणि महत्वाचे
संशोधन, ३० जानेवारी २०१८ सुपर- ब्ल्यू – ब्लड मून म्हणजे काय ? ३१ जानेवारीला चंद्राशी संबंधित तीन घटनांचा योग एकाच वेळी घडून येत आहे. चंद्र त्याच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पृथ्वीपासून किमान अंतरावर असताना…
युवा खगोलशास्त्रज्ञ डॉ. कुणाल मुळे यांच्याशी संवाद
संशोधन, २४ जानेवारी २०१८ दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संमीलनातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी आणि त्या घटनेशी संबंधित प्रकाशाची नोंद घेण्याची घटना ताजी असतानाच याच न्यूट्रॉन ताऱ्यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या रेडिओ लहरीही पकडण्यात खगोलशास्त्रज्ञांना नुकतेच यश आले. या संबंधीचा रिसर्च…
सूर्यमालेत आला दुसऱ्या ताऱ्याभोवतीचा लघुग्रह
संशोधन, २२ नोव्हेंबर २०१७ आपल्या सूर्यमालेबाहेरून आलेला पाहुणा सध्या जगभरातील खगोलशास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सूर्यमालेचा भाग नसणारा लघुग्रह शास्त्रज्ञांना सापडला आहे. अभिजीत ताऱ्याच्या दिशेकडून लाखो वर्षे आणि अब्जावधी किलोमीटरचा…
सोमवारी पहाटे दिसणार गुरु- शुक्र युती
सूर्योदयाआधी पूर्व क्षितिजावर दोन तेजस्वी ग्रहांचे दर्शन संशोधन, १२ नोव्हेंबर २०१७ सोमवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे पूर्व क्षितिजावर शुक्र आणि गुरु हे आकाशातील दोन तेजस्वी ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आल्याचे दृश्य पाहायला मिळेल. खगोलशास्त्रीय…
गुरुत्वीय लहरींच्या शोधाला भौतिकशास्त्रातील नोबेल
रेनर वाईस, बॅरी सी. बॅरीश आणि किप एस. थॉर्न या तिघा शास्त्रज्ञांना लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) निर्मितीसाठी आणि गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे मंगळवारी नोबेल पारितोषिक जाहीर…