मंगळयानाचा नवा विक्रम १९ जून २०१७ भारताच्या मंगळयानाने मंगळाभोवती आपला हजार दिवसांचा कार्यकाळ सोमवारी (१९ जून) पूर्ण केला. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीपणे मोहीम पाठवून २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताने इतिहास रचला होता. आतापर्यंतची सर्वात…
Category: Astronomy
सात ग्रहांच्या 'पृथ्वीमालेचा' शोध
ट्रॅपिस्ट-१ ताऱ्याभोवती जीवसृष्टीची शक्यता ; नासाची पत्रकार परिषदेत घोषणा संशोधन रिपोर्ट; २३ फेब्रुवारी २०१७ आकाशात एक असा तारा आहे, ज्याच्या भोवती एक – दोन नव्हे तर चक्क सात पृथ्वीसदृश ग्रह फिरत आहेत. आश्चर्यकारक वाटणारा…
भारतीय विद्यार्थी घेणार गुरुत्वीय लहरींचा वेध
आयसरच्या विद्यार्थ्यांना लायगोमध्ये संशोधनाची संधी ‘संशोधन’ प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७ ———- गुरुत्वीय लहरींचा वेध घेणाऱ्या लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) दोन जुळ्या वेधशाळांमध्ये प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भारतातील आगामी लायगो वेधशाळेच्या…