– टीम संशोधन भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) लघु उपग्रह प्रक्षेपकाचे (एसएसएलव्ही) तिसरे प्रायोगिक उड्डाण नुकतेच यशस्वी झाले. नियमित वापराआधी कोणत्याही रॉकेटच्या तीन चाचण्या पूर्ण व्हायला हव्यात, असा इस्रोचा नियम असल्याने एसएसएलव्ही…
Category: Earth Science
१३ डिसेंबरला दिसणार तेजस्वी ‘जेमिनीड’ उल्कावर्षाव
संशोधन, ७ डिसेंबर २०२३ वर्षातील भरवशाचा मानला जाणारा मिथुन राशीतील ‘जेमिनीड’ उल्कावर्षाव बुधवारी (१३ डिसेंबर) रात्रभर दिसणार आहे. या वर्षी चंद्रप्रकाशाचा अडथळा नसल्यामुळे आकाशप्रेमींना जेमिनीडच्या अनेक तेजस्वी उल्का पाहता येतील, असे…
राज्यात पाऊस आणि गारपिटीची शक्यता
संशोधन, २३ नोव्हेंबर २०२३ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, २६ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र…
Top 10 discoveries of 2022
Preesha Dhanwate, Sanshodhan 8 December 2022 2022 was an odd year, a resume switch for the civilization. This year had its fair share of disasters and disruptions (natural and man-made alike), nonetheless…
चक्रीवादळांचा हंगाम
– मयुरेश प्रभुणे बंगालच्या उपसागरात सात डिसेंबरच्या दरम्यान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. हे चक्रीवादळ आठ डिसेंबरच्या सकाळी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ पोहचू शकते. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्याला…
होय मॉन्सूनचे आगमन झाले आहे !
अफवांवर विश्वास ठेवू नका.– मयुरेश प्रभुणे, २१ जून २०२१—————-जूनमध्ये मॉन्सूनची केरळपासून उत्तर दिशेने प्रगती होत असताना दरवर्षी महाराष्ट्रात मोठा पाऊस होतो असे नाही. सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यावर नंतर दडी मारल्याच्या घटना अनेकदा…
लोणारच्या पाण्याचा रंग गुलाबी का झाला असेल?
हिरव्या रंगाचे लोणार सरोवर जून २०२० मध्ये एकाएकी गुलाबी रंगाचे झाल्यानंतर सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. लोणारचे पाणी गुलाबी रंगाचे होण्यामागील शास्त्रीय कारण काय असावे, याबद्दल ‘टीम संशोधन’ने ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे…
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत आहे का?
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होऊन उपग्रहांवर त्याचा परिणाम होण्याच्या बातम्या गेले काही दिवस व्हायरल होत आहेत. काय आहे नक्की हा प्रकार? संशोधन, २८ मे २०२० पृथ्वीच्या मुख्य केंद्राभोवती लोह आणि निकेलच्या तप्त रसाचे आवरण आहे….
उष्णतेची लाट कशी पसरते?
संशोधन, २६ मे २०२० महाराष्ट्रासह मध्य, वायव्य, पूर्व आणि दक्षिण भारतात अनेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा चाळीशीच्या वर आणखी किमान तीन दिवस राहण्याची शक्यता असून, या काळात नागरिकांनी दिवसा…
अम्फन ठरले बंगालच्या उपसागरातील सर्वात तीव्र चक्रीवादळ
संशोधन, १९ मे २०२० पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरातील अम्फन महाचक्रीवादळाची तीव्रता मंगळवारी (१९ मे) कमी होऊन त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. बुधवारी (२० मे) दुपारनंतर अम्फन पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या सुंदरबन क्षेत्राला धडकेल असा अंदाज…