– INDIAN INSTITUTE OF SCIENCE (IISc) Researchers at the Department of Instrumentation and Applied Physics (IAP), Indian Institute of Science (IISc) and collaborators have designed a new supercapacitor that can be charged…
Category: Physics
‘देव कणांचे’ अस्तित्व वर्तवणाऱ्या प्रा. पीटर हिग्स यांचे निधन
संशोधन, ११ एप्रिल २०२४ ‘देव कण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हिग्स बोसॉन’चे अस्तित्व वर्तवणारे ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ प्रा. पीटर हिग्स (वय ९४) यांचे बुधवारी (१० एप्रिल) एडिनबरा येथे निधन झाले. गेले काही दिवस…
अशी आहे भारताची ‘आदित्य एल १’ Aditya L1 मोहीम (Video)
‘चांद्रयान ३’ च्या Chandrayaan 3 यशानंतर भारताच्या ‘आदित्य एल १’ Aditya L1 या सौर वेधशाळेचे यशस्वी प्रक्षेपण झाले. आदित्य एल १ मोहीम पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटरवर असलेल्या लॅग्रेंज पॉईंट १…
आयसरच्या शास्त्रज्ञांचा ‘पद्म सन्मान’
संशोधन, ५ फेब्रुवारी २०२३ आयसरमधील मानद शास्त्रज्ञ प्रा. दीपक धर यांना पद्मभूषण, तर संस्थेचे पहिले संचालक प्रा. के. एन. गणेश यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला. भौतिकशास्त्रातील प्रतिष्ठित बोल्ट्झमन पारितोषिकाचे मानकरी…
होय मॉन्सूनचे आगमन झाले आहे !
अफवांवर विश्वास ठेवू नका.– मयुरेश प्रभुणे, २१ जून २०२१—————-जूनमध्ये मॉन्सूनची केरळपासून उत्तर दिशेने प्रगती होत असताना दरवर्षी महाराष्ट्रात मोठा पाऊस होतो असे नाही. सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यावर नंतर दडी मारल्याच्या घटना अनेकदा…
काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प ग्रीडशी जोडला
संशोधन अपडेट: १० जानेवारी २०२० पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या गुजरातमधील काक्रापार ॲटोमिक पॉवर प्रोजेक्ट ३ (कॅप ३) या अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला रविवारी यशस्वीपणे ग्रीडशी जोडण्यात आले. ७०० मेगावॉट क्षमतेचा हा अणुऊर्जा प्रकल्प ‘प्रेशराइज्ड हेव्ही वॉटर रिॲक्टर’वर (पीएचडब्ल्यूआर) आधारलेला…
संध्याकाळच्या आकाशात निओवाईज धूमकेतूचे आगमन
संशोधन, १३ जुलै २०२० सुमारे तीन हजार वर्षे सूर्याच्या दिशेने प्रवास करून आलेला निओवाईज नावाचा धूमकेतू सध्या जगभरातील आकाशप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सोशल मिडीयावरही आकाशातील या पाहुण्याचे फोटोग्राफ व्हायरल होत आहेत. आपल्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत परतीच्या वाटेवर…