रेनर वाईस, बॅरी सी. बॅरीश आणि किप एस. थॉर्न या तिघा शास्त्रज्ञांना लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) निर्मितीसाठी आणि गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे मंगळवारी नोबेल पारितोषिक जाहीर…
Category: Scientist
‘बायोलॉजिकल क्लॉक’वरील संशोधनाला नोबेल
सजीवांनी पृथ्वीच्या परिवलनाला अनुसरून स्वतःचे दैनंदिन चक्र अनुकूल करून घेतले आहे. आपण दिवसभर जागतो, रात्री झोपतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील ठराविक प्रक्रिया या चोवीस तासांच्या चक्राला अनुसरून त्या त्या वेळेलाच पार पडतात. शास्त्रीय…
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार २०१७
भारतातील शास्त्रज्ञांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. विविध विज्ञान विषयांमध्ये मूलभूत (fundamental) किंवा उपयोजित (applied) संशोधन करणाऱ्या ४५ पेक्षा कमी वर्षे वय असणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येतो. देशातील राष्ट्रीय…