संशोधन, २७ जानेवारी २०१८ माकडांचे क्लोनिंग करण्यात चिनी शास्त्रज्ञांना नुकतेच यश आले आहे. डॉली या मेंढीप्रमाणे गेल्या वीस वर्षांत गाय, मांजर, कुत्रा, हरीण, घोडा, ससा, उंदीर आदी २३ सस्तन प्राण्यांचे क्लोनिंग करण्यात आले…
Category: Technology
युवा खगोलशास्त्रज्ञ डॉ. कुणाल मुळे यांच्याशी संवाद
संशोधन, २४ जानेवारी २०१८ दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संमीलनातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी आणि त्या घटनेशी संबंधित प्रकाशाची नोंद घेण्याची घटना ताजी असतानाच याच न्यूट्रॉन ताऱ्यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या रेडिओ लहरीही पकडण्यात खगोलशास्त्रज्ञांना नुकतेच यश आले. या संबंधीचा रिसर्च…
डॉ. के. सिवन इस्रोचे नवे अध्यक्ष
भारतीय क्रायोजेनिक इंजिन, १०४ उपग्रहांच्या विक्रमी उड्डाणाचे शिल्पकार संशोधन, ११ जानेवारी २०१८ भारताचा अवकाश कार्यक्रम राबवणाऱ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (इस्रो) अध्यक्षपदी आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक डॉ….
Tsunami – 26 December 2004 (Video)
https://youtu.be/_2L2fu4LndI
बायोमॉलिक्यूलचे ‘थ्रीडी’ चित्रण करणाऱ्या तंत्रज्ञानाला रसायनशास्त्रातील नोबेल
जैविकरेणूंच्या (बायोमॉलिक्यूल) अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये अनुकूल बदल घडवणाऱ्या तिघा शास्त्रज्ञांना २०१७ चे रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आले. स्वित्झरलँडमधील जॅक्स ड्युबोशे, अमेरिकेतील जोआकिम फ्रॅंक आणि इंग्लंडमधील रिचर्ड हॅन्डरसन या तिघा शास्त्रज्ञांना यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल विभागून…