सोसायटी आणि मंडळांच्या गणेशोत्सवासाठी ‘संशोधन’चे वैज्ञानिक कार्यक्रम
◆ ‘स्लाइड शो’सह व्याख्याने: (कालावधी २ तास)
१) इस्रोची यशोगाथा: थुम्बा ते गगनयान – भारतीय अवकाश कार्यक्रमाची विस्मयकारक वाटचाल
२) विश्वाचा इतिहास: बिग बँगपासून एकविसाव्या शतकापर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर दृष्टीक्षेप
३) गोष्ट खगोलशास्त्राची: गुंफाचित्रे ते गुरुत्वीयलहरी – खगोलशास्त्राचा सचित्र इतिहास
४) मॉन्सूनची शोधयात्रा: प्रोजेक्ट मेघदूत प्रकल्पांतर्गत भारतीय मॉन्सूनचा एक दशक केलेला अभ्यास. त्यातून उलगडलेले मॉन्सून आणि भारताचे नाते
◆ संशोधन तारांगण (कालावधी ४ तास)
१) रात्रीच्या आकाशातील तारे, ग्रह, तारकासमूह यांची ‘मोबाईल प्लॅनेटेरीयम’च्या साह्याने ओळख
२) खगोलशास्त्रीय घटनांची माहिती देणारे स्लाइड शोसह व्याख्यान
३) खगोलशास्त्र आणि भारतीय अवकाश कार्यक्रमाची माहिती देणारे प्रदर्शन
संयोजक: मयुरेश प्रभुणे (विज्ञान पत्रकार)
संपर्क: 9922929165, 8767833906