Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
  • Coordinator – Editor
  • Upcoming Events
Menu

भारताचा अवकाश विक्रम – व्हिडिओ

Posted on February 11, 2017 by sanshodhanindia

पीएसएलव्ही सी ३७ चे १५ फेब्रुवारीला प्रक्षेपण ; एकाचवेळी १०४ उपग्रहांचे उड्डाण https://www.youtube.com/watch?v=S2gugHgNDXU

शंभर कोटींचे ‘नोबेल’ 

Posted on February 7, 2017July 3, 2018 by Mayuresh Prabhune

मयुरेश प्रभुणे  वैज्ञानिक घोषणा करण्याचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये यावर्षीही एक घोषणा झाली. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या बहुतांश निधीवर चालणाऱ्या वार्षिक वैज्ञानिक मेळाव्यात यंदा मात्र, बाजी मारली ती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी….

उत्तराखंडमध्ये ५.६ तीव्रतेचा भूकंप

Posted on February 7, 2017 by sanshodhanindia

गौंधार – मध्यमाहेश्वरजवळ जमिनीखाली १४.२ किलोमीटरवर भूकंपाचे केंद्र संशोधन प्रतिनिधी: ७ फेब्रुवारी २०१७ —- सलग ३० सेकंद बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी राजधानी दिल्लीसह उत्तर भारत सोमवारी रात्री (६ फेब्रुवारी) हादरला. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौंधार –…

येत्या १५ फेब्रुवारीला होणार अवकाश विक्रम ! 

Posted on February 7, 2017 by sanshodhanindia

इस्रो करणार एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण  संशोधन प्रतिनिधी: ७ फेब्रुवारी २०१७ —- भारतातर्फे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात लवकरच एक जागतिक विक्रम केला जाणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) एकाच वेळी…

मंगळयानाचा कार्यकाळ आणखी वाढला 

Posted on February 5, 2017 by sanshodhanindia

ग्रहणावस्था टाळण्यासाठी यानाची कक्षा बदलण्यात इस्रोला यश  संशोधन प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७ ———- भारताच्या मार्स ऑर्बायटर मिशनला (मॉम) आणखी कार्यकाळ देण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांना यश आले आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत मंगळयान रोज…

मधुमेहावर पुण्यातील शास्त्रज्ञांचे महत्वाचे संशोधन

Posted on February 5, 2017 by sanshodhanindia

मधुमेहींच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये झालेले बदल अभ्यासण्यात यश   ‘संशोधन’ प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७ ———- देशाच्या आरोग्यासमोरील मोठे आव्हान असणाऱ्या मधुमेहाचे नेमके कारण शोधून त्यावर परिणामकारक उपचार शोधण्याच्या दिशेने पुण्यातील शास्त्रज्ञांनी महत्वाचा टप्पा गाठला आहे. या संशोधनातून मधुमेह…

भारतीय विद्यार्थी घेणार गुरुत्वीय लहरींचा वेध 

Posted on February 5, 2017 by sanshodhanindia

आयसरच्या विद्यार्थ्यांना लायगोमध्ये संशोधनाची संधी ‘संशोधन’ प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७  ———- गुरुत्वीय लहरींचा वेध घेणाऱ्या लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) दोन जुळ्या वेधशाळांमध्ये प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भारतातील आगामी लायगो वेधशाळेच्या…

Posts navigation

Previous 1 … 10 11

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=vXUQKGHAPkk

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2025 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme