मयुरेश प्रभुणे २४ मार्च २०१८ जानेवारी २०१८.. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या वेज बेटावरील बीचवरून फिरताना तोन्या इल्मन या महिलेला वाळूने माखलेली, गर्द रंगाची, काचेची बाटली सापडली. शोभेची वस्तू म्हणून कपाटात छान दिसेल म्हणून तिने ती वाईनची बाटली घरी…
Water Worlds (Video)
Earth- the Blue Planet is known for the water. But, scientists have now found evidences of water oceans on some members of our Solar System. Research is going on to solve the…
Memories of Stephen Hawking by Prof. Somak Raychaudhury (Video)
Prof. Somak Raychaudhury, Director of Inter University Centre for Astronomy & Astrophysics (IUCAA- Pune), sharing his personal memories of Prof. Stephen Hawking. He is also sharing his views about Prof. Hawking’s contribution…
Dr. Somak Raychaudhury’s lecture on ‘LIGO India’ (Video)
Dr. Somak Raychaudhury, Director, IUCAA delivered lecture on ‘LIGO India’ at 2nd Pune Science Film Festival. https://youtu.be/oIvqhOO36L8
डॉ जयंत नारळीकर यांची ‘विज्ञान कथा’ या विषयावरील मुलाखत (Video)
दुसऱ्या पुणे सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी त्यांच्या विज्ञान कथा – कादंबऱ्या याविषयी विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी साधलेला संवाद. https://www.youtube.com/watch?v=Ba5oS_qNokI
Dr E. V. Chitnis interview on “How TV came to India” in Marathi (Video)
Dr. E. V. Chitnis’ interview on “How TV came to India” at 2nd Pune Science Film Festival’s inauguration. https://www.youtube.com/watch?v=liaXWu5b92g&feature=youtu.be
चंद्रग्रहणाबद्दल थोडक्यात आणि महत्वाचे
संशोधन, ३० जानेवारी २०१८ सुपर- ब्ल्यू – ब्लड मून म्हणजे काय ? ३१ जानेवारीला चंद्राशी संबंधित तीन घटनांचा योग एकाच वेळी घडून येत आहे. चंद्र त्याच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पृथ्वीपासून किमान अंतरावर असताना…
चिनी शास्त्रज्ञांनी केले माकडांचे क्लोनिंग
संशोधन, २७ जानेवारी २०१८ माकडांचे क्लोनिंग करण्यात चिनी शास्त्रज्ञांना नुकतेच यश आले आहे. डॉली या मेंढीप्रमाणे गेल्या वीस वर्षांत गाय, मांजर, कुत्रा, हरीण, घोडा, ससा, उंदीर आदी २३ सस्तन प्राण्यांचे क्लोनिंग करण्यात आले…
अरविंद गुप्ता.. एक अवलिया
संशोधन, २६ जानेवारी २०१८ ज्येष्ठ विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता यांना यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि विज्ञान प्रसाराच्या कार्याचा आढावा घेणारा नीलांबरी जोशी यांचा हा लेख. पूर्व प्रसिद्धी- ‘सॅटेलाईट सायन्स’- दिवाळी २०११ –…
युवा खगोलशास्त्रज्ञ डॉ. कुणाल मुळे यांच्याशी संवाद
संशोधन, २४ जानेवारी २०१८ दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संमीलनातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी आणि त्या घटनेशी संबंधित प्रकाशाची नोंद घेण्याची घटना ताजी असतानाच याच न्यूट्रॉन ताऱ्यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या रेडिओ लहरीही पकडण्यात खगोलशास्त्रज्ञांना नुकतेच यश आले. या संबंधीचा रिसर्च…