Skip to content

Sanshodhan

Revealing Science

Menu
  • Home
  • About
  • Science Workshops
  • Tours and Visits
  • Skygazing
  • Consultancy
  • CCS
  • Contact Us
  • Coordinator – Editor
  • Upcoming Events
Menu

अरविंद गुप्ता.. एक अवलिया

Posted on January 26, 2018July 1, 2018 by sanshodhanindia

संशोधन, २६ जानेवारी २०१८ ज्येष्ठ विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता यांना यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि विज्ञान प्रसाराच्या कार्याचा आढावा घेणारा नीलांबरी जोशी यांचा हा लेख. पूर्व प्रसिद्धी- ‘सॅटेलाईट सायन्स’- दिवाळी २०११ –…

युवा खगोलशास्त्रज्ञ डॉ. कुणाल मुळे यांच्याशी संवाद

Posted on January 24, 2018January 24, 2018 by sanshodhanindia

संशोधन, २४ जानेवारी २०१८ दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संमीलनातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी आणि त्या घटनेशी संबंधित प्रकाशाची नोंद घेण्याची घटना ताजी असतानाच याच न्यूट्रॉन ताऱ्यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेल्या रेडिओ लहरीही पकडण्यात खगोलशास्त्रज्ञांना नुकतेच यश आले. या संबंधीचा रिसर्च…

डॉ. के. सिवन इस्रोचे नवे अध्यक्ष

Posted on January 11, 2018January 11, 2018 by sanshodhanindia

भारतीय क्रायोजेनिक इंजिन, १०४ उपग्रहांच्या विक्रमी उड्डाणाचे शिल्पकार संशोधन, ११ जानेवारी २०१८ भारताचा अवकाश कार्यक्रम राबवणाऱ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (इस्रो) अध्यक्षपदी आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (व्हीएसएससी) संचालक डॉ….

Prof. S.N. Bose’s 125th birth anniversary- PM Narendra Modi’s speech

Posted on January 2, 2018 by sanshodhanindia

Text of PM’s address on the occasion of the curtain raiser ceremony of the commemoration of Prof. S.N. Bose’s 125th birth anniversary, at Kolkata via video conference आज बहुत ही अच्छा अवसर है जब हम देश के लिए अपना जीवन समर्पित करने वाले देश के महानसपूत को याद कर रहे हैं। ये देश के लिए अनवरत कार्य करने का, खुद को खपा देने का जज्बा है, जोहमें दिन-समय-पहर की चिंताओं से परे, इस तरह साथ लाता है। आचार्य सत्येंद्र नाथ बोस के 125वें जन्मोत्सव पर मैं आप सभी और विशेषकर वैज्ञानिक बंधुओं कोबहुत-बहुत बधाई देता हूं। Friends, I have…

Tsunami – 26 December 2004 (Video)

Posted on December 27, 2017December 27, 2017 by sanshodhanindia

https://youtu.be/_2L2fu4LndI

अरबी समुद्रात ‘ओखी’ चक्रीवादळ

Posted on December 2, 2017December 26, 2017 by sanshodhanindia

पाच डिसेंबरपासून महाराष्ट्रातही पावसाची शक्यता संशोधन, २ डिसेंबर २०१७ ——————————– ईशान्य मॉन्सूनच्या हंगामातील पहिले चक्रीवादळ (सायक्लोन) ‘ओखी’ सध्या अरबी समुद्रातून प्रवास करीत असून, शनिवारी (२ डिसेंबर) हे चक्रीवादळ लक्षद्वीप बेटांना धडकण्याची शक्यता भारतीय…

सूर्यमालेत आला दुसऱ्या ताऱ्याभोवतीचा लघुग्रह

Posted on November 22, 2017December 26, 2017 by sanshodhanindia

संशोधन, २२ नोव्हेंबर २०१७ आपल्या सूर्यमालेबाहेरून आलेला पाहुणा सध्या जगभरातील खगोलशास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सूर्यमालेचा भाग नसणारा लघुग्रह शास्त्रज्ञांना सापडला आहे. अभिजीत ताऱ्याच्या दिशेकडून लाखो वर्षे आणि अब्जावधी किलोमीटरचा…

सोमवारी पहाटे दिसणार गुरु- शुक्र युती

Posted on November 12, 2017December 26, 2017 by sanshodhanindia

सूर्योदयाआधी पूर्व क्षितिजावर दोन तेजस्वी ग्रहांचे दर्शन  संशोधन, १२ नोव्हेंबर २०१७ सोमवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे पूर्व क्षितिजावर शुक्र आणि गुरु हे आकाशातील दोन तेजस्वी ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आल्याचे दृश्य पाहायला मिळेल. खगोलशास्त्रीय…

बायोमॉलिक्यूलचे ‘थ्रीडी’ चित्रण करणाऱ्या तंत्रज्ञानाला रसायनशास्त्रातील नोबेल

Posted on October 5, 2017December 26, 2017 by sanshodhanindia

जैविकरेणूंच्या (बायोमॉलिक्यूल) अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये अनुकूल बदल घडवणाऱ्या तिघा शास्त्रज्ञांना २०१७ चे रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आले. स्वित्झरलँडमधील जॅक्स ड्युबोशे, अमेरिकेतील जोआकिम फ्रॅंक आणि इंग्लंडमधील रिचर्ड हॅन्डरसन या तिघा शास्त्रज्ञांना यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल विभागून…

गुरुत्वीय लहरींच्या शोधाला भौतिकशास्त्रातील नोबेल

Posted on October 4, 2017December 26, 2017 by sanshodhanindia

रेनर वाईस, बॅरी सी. बॅरीश आणि किप एस. थॉर्न या तिघा शास्त्रज्ञांना लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) निर्मितीसाठी आणि गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे मंगळवारी नोबेल पारितोषिक जाहीर…

Posts navigation

Previous 1 … 8 9 10 11 Next

Categories

  • Article
  • Astronomy
  • Earth Science
  • Education
  • Health
  • Life Science
  • News
  • Physics
  • Science Policy
  • Scientist
  • Space Science
  • Technology
  • Uncategorized
  • Videos
  • Weather

Sanshodhan Videos

https://www.youtube.com/watch?v=vXUQKGHAPkk

Like us on facebook

Follow us on Twitter

Tweets von @"@sanshodhanindia"
©2025 Sanshodhan | Design: Newspaperly WordPress Theme