संशोधन, १९ मे २०२० पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरातील अम्फन महाचक्रीवादळाची तीव्रता मंगळवारी (१९ मे) कमी होऊन त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. बुधवारी (२० मे) दुपारनंतर अम्फन पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या सुंदरबन क्षेत्राला धडकेल असा अंदाज…