मयुरेश प्रभुणे, ३० मे २०२० स्पेस एक्स या अमेरिकी कंपनीने विकसित केलेल्या ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेचे प्रक्षेपण भारतीय प्रमाण वेळेनुसार ३१ मेच्या पहाटे १२:५२ ला पार पडणार आहे. दोन ॲस्ट्रोनॉटचा समावेश असलेली क्रू ड्रॅगन ही अवकाशकुपी फाल्कन ९…