संशोधन अपडेट: १० जानेवारी २०२० पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या गुजरातमधील काक्रापार ॲटोमिक पॉवर प्रोजेक्ट ३ (कॅप ३) या अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला रविवारी यशस्वीपणे ग्रीडशी जोडण्यात आले. ७०० मेगावॉट क्षमतेचा हा अणुऊर्जा प्रकल्प ‘प्रेशराइज्ड हेव्ही वॉटर रिॲक्टर’वर (पीएचडब्ल्यूआर) आधारलेला…