– सायली सारोळकर वैद्यकीय क्षेत्रातील एक विस्मृतीत गेलेले नाव म्हणजे डॉ. उपेंद्रनाथ ब्रह्मचारी. कालाआजार किंवा व्हिसरल लेशमानियासिस हा आजार एकेकाळी ब्रिटीश राजवटीत, १९व्या आणि २०व्या शतकात, भारताच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये म्हणजे सध्याच्या बंगाल, बिहार,…