संशोधन रिपोर्ट, ७ ऑक्टोबर २०१८ भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे (इस्त्रो) अवकाशात पाठवण्यात आलेल्या अॅस्ट्रोसॅटने अवकाशात नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली. २८ सप्टेंबर २०१५ रोजी अॅस्ट्रोसॅटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. अवकाशातील एकाच घटकाचे अनेक तरंगलहरींच्या साह्याने…