पार्कर सोलार प्रोब: नासाची सूर्याला गवसणी घालणारी मोहीम

सहा दशकांच्या प्रयत्नांतून सूर्याला गवसणी घालणारी आणि त्याच्या वातावरणाचे रहस्य उलगडणारी मोहीम आता प्रत्यक्षात येत आहे. सूर्याच्या अतितप्त वातावरणात काम करू शकणाऱ्या यंत्रणा प्रत्यक्षात आणणे हे विज्ञान- तंत्रज्ञानाचे मोठे यश आहे. पार्कर सोलार प्रोबच्या उड्डाणांमधून संपूर्ण मानवजातीचे सूर्याला स्पर्श करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Facebook
Twitter