Preesha Dhanwate, Sanshodhan 8 December 2022 2022 was an odd year, a resume switch for the civilization. This year had its fair share of disasters and disruptions (natural and man-made alike), nonetheless…
Category: Earth Science
चक्रीवादळांचा हंगाम
– मयुरेश प्रभुणे बंगालच्या उपसागरात सात डिसेंबरच्या दरम्यान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. हे चक्रीवादळ आठ डिसेंबरच्या सकाळी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ पोहचू शकते. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्याला…
होय मॉन्सूनचे आगमन झाले आहे !
अफवांवर विश्वास ठेवू नका.– मयुरेश प्रभुणे, २१ जून २०२१—————-जूनमध्ये मॉन्सूनची केरळपासून उत्तर दिशेने प्रगती होत असताना दरवर्षी महाराष्ट्रात मोठा पाऊस होतो असे नाही. सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यावर नंतर दडी मारल्याच्या घटना अनेकदा…
लोणारच्या पाण्याचा रंग गुलाबी का झाला असेल?
हिरव्या रंगाचे लोणार सरोवर जून २०२० मध्ये एकाएकी गुलाबी रंगाचे झाल्यानंतर सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. लोणारचे पाणी गुलाबी रंगाचे होण्यामागील शास्त्रीय कारण काय असावे, याबद्दल ‘टीम संशोधन’ने ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे…
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत आहे का?
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होऊन उपग्रहांवर त्याचा परिणाम होण्याच्या बातम्या गेले काही दिवस व्हायरल होत आहेत. काय आहे नक्की हा प्रकार? संशोधन, २८ मे २०२० पृथ्वीच्या मुख्य केंद्राभोवती लोह आणि निकेलच्या तप्त रसाचे आवरण आहे….
उष्णतेची लाट कशी पसरते?
संशोधन, २६ मे २०२० महाराष्ट्रासह मध्य, वायव्य, पूर्व आणि दक्षिण भारतात अनेक ठिकाणी सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा चाळीशीच्या वर आणखी किमान तीन दिवस राहण्याची शक्यता असून, या काळात नागरिकांनी दिवसा…
अम्फन ठरले बंगालच्या उपसागरातील सर्वात तीव्र चक्रीवादळ
संशोधन, १९ मे २०२० पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरातील अम्फन महाचक्रीवादळाची तीव्रता मंगळवारी (१९ मे) कमी होऊन त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. बुधवारी (२० मे) दुपारनंतर अम्फन पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या सुंदरबन क्षेत्राला धडकेल असा अंदाज…
जाळ्यात अडकले आकाश !
– मयुरेश प्रभुणे ‘विज्ञान शाप की वरदान’ या विषयावर आपण शाळेत निबंध लिहिले असतीलच. विसाव्या शतकातील विज्ञान कथांमधून किंवा साय-फाय चित्रपटांमधून एकविसाव्या शतकात यंत्रे मानवांवर कसा विजय मिळवतील याच्या रंगवलेल्या ‘अतिशयोक्त’ कल्पनाही आपल्याला आठवत असतील. अशीच एक…
International Day of Light
Akshata Pawar 16 May 2019 Light is a natural phenomena which helps to impart vision ability to our eyes. Light plays a major role in our life. The primary light source on…
मान्सून अंदाज: तेव्हाचे, सध्याचे !
मयुरेश प्रभुणे, १८ एप्रिल २०१९ देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सूनचे असणारे महत्व आजचे नाही. किमान दोन हजार वर्षांपासून आगामी मान्सून कसा असेल याचे पूर्वानुमान वर्तवण्याचे प्रयत्न भारतात सुरु आहेत. या दोन हजार वर्षांत मान्सून अंदाज कसे…