सूर्योदयाआधी पूर्व क्षितिजावर दोन तेजस्वी ग्रहांचे दर्शन संशोधन, १२ नोव्हेंबर २०१७ सोमवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे पूर्व क्षितिजावर शुक्र आणि गुरु हे आकाशातील दोन तेजस्वी ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आल्याचे दृश्य पाहायला मिळेल. खगोलशास्त्रीय…
बायोमॉलिक्यूलचे ‘थ्रीडी’ चित्रण करणाऱ्या तंत्रज्ञानाला रसायनशास्त्रातील नोबेल
जैविकरेणूंच्या (बायोमॉलिक्यूल) अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये अनुकूल बदल घडवणाऱ्या तिघा शास्त्रज्ञांना २०१७ चे रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आले. स्वित्झरलँडमधील जॅक्स ड्युबोशे, अमेरिकेतील जोआकिम फ्रॅंक आणि इंग्लंडमधील रिचर्ड हॅन्डरसन या तिघा शास्त्रज्ञांना यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल विभागून…
गुरुत्वीय लहरींच्या शोधाला भौतिकशास्त्रातील नोबेल
रेनर वाईस, बॅरी सी. बॅरीश आणि किप एस. थॉर्न या तिघा शास्त्रज्ञांना लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) निर्मितीसाठी आणि गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे मंगळवारी नोबेल पारितोषिक जाहीर…
‘बायोलॉजिकल क्लॉक’वरील संशोधनाला नोबेल
सजीवांनी पृथ्वीच्या परिवलनाला अनुसरून स्वतःचे दैनंदिन चक्र अनुकूल करून घेतले आहे. आपण दिवसभर जागतो, रात्री झोपतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील ठराविक प्रक्रिया या चोवीस तासांच्या चक्राला अनुसरून त्या त्या वेळेलाच पार पडतात. शास्त्रीय…
नऊ किलोमीटरच्या ढगांची ‘भानगड’ काय आहे?
२ ऑक्टोबर २०१७ मुंबईत २९ ऑगस्ट रोजी झालेल्या तुफान पावसादरम्यान ९ किलोमीटर उंचीच्या ढगावरून सोशल मीडियावर बरंच ट्रोलिंग झालं. ढगांची उंची कोणी आणि कशी मोजली इथपासून ते अनेक जोक्सच्या स्वरूपात त्यावर प्रतिक्रिया व्यक्त…
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार २०१७
भारतातील शास्त्रज्ञांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. विविध विज्ञान विषयांमध्ये मूलभूत (fundamental) किंवा उपयोजित (applied) संशोधन करणाऱ्या ४५ पेक्षा कमी वर्षे वय असणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येतो. देशातील राष्ट्रीय…
मंगळाभोवती हजार दिवस
मंगळयानाचा नवा विक्रम १९ जून २०१७ भारताच्या मंगळयानाने मंगळाभोवती आपला हजार दिवसांचा कार्यकाळ सोमवारी (१९ जून) पूर्ण केला. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीपणे मोहीम पाठवून २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताने इतिहास रचला होता. आतापर्यंतची सर्वात…
सात ग्रहांच्या 'पृथ्वीमालेचा' शोध
ट्रॅपिस्ट-१ ताऱ्याभोवती जीवसृष्टीची शक्यता ; नासाची पत्रकार परिषदेत घोषणा संशोधन रिपोर्ट; २३ फेब्रुवारी २०१७ आकाशात एक असा तारा आहे, ज्याच्या भोवती एक – दोन नव्हे तर चक्क सात पृथ्वीसदृश ग्रह फिरत आहेत. आश्चर्यकारक वाटणारा…