जैविकरेणूंच्या (बायोमॉलिक्यूल) अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये अनुकूल बदल घडवणाऱ्या तिघा शास्त्रज्ञांना २०१७ चे रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आले. स्वित्झरलँडमधील जॅक्स ड्युबोशे, अमेरिकेतील जोआकिम फ्रॅंक आणि इंग्लंडमधील रिचर्ड हॅन्डरसन या तिघा शास्त्रज्ञांना यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल विभागून…
Category: News
गुरुत्वीय लहरींच्या शोधाला भौतिकशास्त्रातील नोबेल
रेनर वाईस, बॅरी सी. बॅरीश आणि किप एस. थॉर्न या तिघा शास्त्रज्ञांना लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) निर्मितीसाठी आणि गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे मंगळवारी नोबेल पारितोषिक जाहीर…
‘बायोलॉजिकल क्लॉक’वरील संशोधनाला नोबेल
सजीवांनी पृथ्वीच्या परिवलनाला अनुसरून स्वतःचे दैनंदिन चक्र अनुकूल करून घेतले आहे. आपण दिवसभर जागतो, रात्री झोपतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील ठराविक प्रक्रिया या चोवीस तासांच्या चक्राला अनुसरून त्या त्या वेळेलाच पार पडतात. शास्त्रीय…
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार २०१७
भारतातील शास्त्रज्ञांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. विविध विज्ञान विषयांमध्ये मूलभूत (fundamental) किंवा उपयोजित (applied) संशोधन करणाऱ्या ४५ पेक्षा कमी वर्षे वय असणाऱ्या तरुण शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येतो. देशातील राष्ट्रीय…
मंगळाभोवती हजार दिवस
मंगळयानाचा नवा विक्रम १९ जून २०१७ भारताच्या मंगळयानाने मंगळाभोवती आपला हजार दिवसांचा कार्यकाळ सोमवारी (१९ जून) पूर्ण केला. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीपणे मोहीम पाठवून २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताने इतिहास रचला होता. आतापर्यंतची सर्वात…
सात ग्रहांच्या 'पृथ्वीमालेचा' शोध
ट्रॅपिस्ट-१ ताऱ्याभोवती जीवसृष्टीची शक्यता ; नासाची पत्रकार परिषदेत घोषणा संशोधन रिपोर्ट; २३ फेब्रुवारी २०१७ आकाशात एक असा तारा आहे, ज्याच्या भोवती एक – दोन नव्हे तर चक्क सात पृथ्वीसदृश ग्रह फिरत आहेत. आश्चर्यकारक वाटणारा…
भारताचा अवकाश विक्रम – व्हिडिओ
पीएसएलव्ही सी ३७ चे १५ फेब्रुवारीला प्रक्षेपण ; एकाचवेळी १०४ उपग्रहांचे उड्डाण https://www.youtube.com/watch?v=S2gugHgNDXU
उत्तराखंडमध्ये ५.६ तीव्रतेचा भूकंप
गौंधार – मध्यमाहेश्वरजवळ जमिनीखाली १४.२ किलोमीटरवर भूकंपाचे केंद्र संशोधन प्रतिनिधी: ७ फेब्रुवारी २०१७ —- सलग ३० सेकंद बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी राजधानी दिल्लीसह उत्तर भारत सोमवारी रात्री (६ फेब्रुवारी) हादरला. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौंधार –…
येत्या १५ फेब्रुवारीला होणार अवकाश विक्रम !
इस्रो करणार एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण संशोधन प्रतिनिधी: ७ फेब्रुवारी २०१७ —- भारतातर्फे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात लवकरच एक जागतिक विक्रम केला जाणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) एकाच वेळी…
मंगळयानाचा कार्यकाळ आणखी वाढला
ग्रहणावस्था टाळण्यासाठी यानाची कक्षा बदलण्यात इस्रोला यश संशोधन प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७ ———- भारताच्या मार्स ऑर्बायटर मिशनला (मॉम) आणखी कार्यकाळ देण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांना यश आले आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत मंगळयान रोज…