संशोधन, ७ डिसेंबर २०२३ वर्षातील भरवशाचा मानला जाणारा मिथुन राशीतील ‘जेमिनीड’ उल्कावर्षाव बुधवारी (१३ डिसेंबर) रात्रभर दिसणार आहे. या वर्षी चंद्रप्रकाशाचा अडथळा नसल्यामुळे आकाशप्रेमींना जेमिनीडच्या अनेक तेजस्वी उल्का पाहता येतील, असे…
Tag: astronomy
कोजागिरीच्या रात्री दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण
संशोधन, २६ ऑक्टोबर २०२३ येत्या कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री (२८ ऑक्टोबर) भारतासह संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांतून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. महाराष्ट्रातून रात्री ०१:०८ ते ०२:१८ या तासाभराच्या कालावधीत चंद्रग्रहणाची…
अशी आहे भारताची ‘आदित्य एल १’ Aditya L1 मोहीम (Video)
‘चांद्रयान ३’ च्या Chandrayaan 3 यशानंतर भारताच्या ‘आदित्य एल १’ Aditya L1 या सौर वेधशाळेचे यशस्वी प्रक्षेपण झाले. आदित्य एल १ मोहीम पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटरवर असलेल्या लॅग्रेंज पॉईंट १…
कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयी सर्वकाही
मयुरेश प्रभुणे येत्या २६ डिसेंबरच्या सकाळी दक्षिण भारतातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूवरून जाणारा १६४ किलोमीटर रुंदीचा पट्टा सोडल्यास देशात इतरत्र हे ग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसेल. या…
चांदोमामा ते चांद्रयान
मयुरेश प्रभुणे आजपर्यंतच्या इतिहासात माणसाकडून सर्वाधिक वेळेला पाहिले गेलेले आकाशातील घटक म्हणजे सूर्य आणि चंद्र. इतर ग्रह- ताऱ्यांच्या तुलनेत सूर्य- चंद्राचा मोठा आकार, प्रखर तेजस्विता यांमुळे स्वाभाविकपणे जमिनीवर राहणाऱ्या माणसाचे आकाशाकडे लक्ष्य वेधले जाते. गुहेत राहणाऱ्या…
जाळ्यात अडकले आकाश !
– मयुरेश प्रभुणे ‘विज्ञान शाप की वरदान’ या विषयावर आपण शाळेत निबंध लिहिले असतीलच. विसाव्या शतकातील विज्ञान कथांमधून किंवा साय-फाय चित्रपटांमधून एकविसाव्या शतकात यंत्रे मानवांवर कसा विजय मिळवतील याच्या रंगवलेल्या ‘अतिशयोक्त’ कल्पनाही आपल्याला आठवत असतील. अशीच एक…
अॅस्ट्रोसॅटची अवकाशात तीन वर्षे
संशोधन रिपोर्ट, ७ ऑक्टोबर २०१८ भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे (इस्त्रो) अवकाशात पाठवण्यात आलेल्या अॅस्ट्रोसॅटने अवकाशात नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली. २८ सप्टेंबर २०१५ रोजी अॅस्ट्रोसॅटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. अवकाशातील एकाच घटकाचे अनेक तरंगलहरींच्या साह्याने…