संशोधन, १३ जुलै २०२० सुमारे तीन हजार वर्षे सूर्याच्या दिशेने प्रवास करून आलेला निओवाईज नावाचा धूमकेतू सध्या जगभरातील आकाशप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सोशल मिडीयावरही आकाशातील या पाहुण्याचे फोटोग्राफ व्हायरल होत आहेत. आपल्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत परतीच्या वाटेवर…